top of page

विश्व मराठी परिषद : भाषा, साहित्य, संस्कृती, परंपरा, उद्योजकता या आयामांद्वारे सक्षम, संपन्न आणि समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परिषदेने नुकतेच २८ ते ३१ जानेवारी असे विश्व मराठी संमेलन २०२१ (ऑनलाईन) आयोजित केले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल ४२ देश, अमेरिकेतील ५० राज्ये आणि महाराष्ट्रातून तसेच भारतातून अनेक महाविद्यालये, शाळा, संस्था यांनी सहभागी घेतला तसेच यामधून सुमारे १ लाखाहून अधिक मराठी बांधव सहभागी झाले होते. अधिक माहितीसाठी कृपया https://www.vishwamarathiparishad.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज: हा प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित अभ्यासक्रम तयार करणारी आणि अध्ययन, अध्यापन आणि संशोधन करणारी मान्यता प्राप्त संस्था आहे. शोध भारत का बातें भारत की हे या संस्थेचे कार्यसूत्र आहे. भीष्म इंडिक फाउंडेशन ही या संस्थेची मातृसंस्था आहे.  अधिक माहितीसाठी कृपया https://www.bhishmaindics.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संकल्पना

समन्वय

आशिर्वाद

आशिर्वाद
DSCN6341_edited_edited_edited.jpg

प्रा. क्षितिज पाटुकले 

प्रख्यात लेखक, इंडॉलॉजिस्ट, हिंदूलॉजिस्ट, भारतीय ज्ञान परंपरा विशेषज्ञ,      

%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%

श्री. चारुदत्तबुवा आफळे

प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकर

SGSD.jpg

प. पू. स्वामी गोविंद देवगिरी

कोषाध्यक्ष - श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र

प्रमुख आश्रयदाता

मार्गदर्शक मंडळ

प्रमुख मार्गदर्शक

निर्मिती प्रमुख

रवींद्र कुलकर्णी.jpg

डॉ. रविंद्र कुलकर्णी

अध्यक्ष, आर्सी फॉऊंडेशन

%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%20%

डॉ. विजय भटकर

पद्मभूषण

Mahesh Shendre_edited.jpg

श्री. महेश शेंद्रे

डिजिटल कंटेंट

कार्यकारी मंडळ

कार्यकारी मंडळ
Vinayak%20Patukale_edited.jpg

श्री. विनायक पाटुकले

डिजिटल व सोशल मिडिया प्रमुख

DSC_0334_edited.jpg

प्रा. अनिकेत पाटील

मुख्य संयोजक

WhatsApp%20Image%202021-03-08%20at%2012.

सौ. कल्याणी कुलकर्णी

मुख्य समन्वयक 

bottom of page